क्षण बहराचे : चित्रांमध्ये वापरले सोनं व मौल्यवान खड्यांपासून तयार केलेले रंग

मौल्यवान खडे, सोनं आदींपासून नैसर्गिक रंग तयार करून डॉ. श्रीकांत प्रधान आपली चित्रनिर्मिती करतात. एवढंच नाही, तर हातकागदावर प्रकिया करून रंगलेपनासाठी वापरायचे कुंचलेही (ब्रश) ते स्वतःसाठी बनवतात. पारंपरिक भारतीय चित्र व शिल्पांचा अभ्यास करून मराठा चित्रशैलीचा मागोवा त्यांनी घेतला. तिच्यावर राजस्थानी, माळवी व मुघल चित्रशैलींचा प्रभाव कसा झाला, याचा धांडोळा घेतला. या अभ्यासातून त्यांची स्वतःची शैली कशी उमलत गेली, हे डॉ. प्रधान यांच्याकडून ऐकण्यासारखं आहे.

( नीला शर्मा)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.